Ajit Pawar News Saam TV News
Video

Maharashtra Politics: Ajit Pawar यांच्याकडून Vijay Shivtare यांचं भरभरुन कौतुक! नेमकं काय घडलं?

Pune Mahayuti Prachar Sabha Today: अजित पवार यांनी नेमकं काय वक्तव्य केलं? कौतुक ऐकल्यानंतर विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया काय होती? त्याचा आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत.

Saam TV News

पुण्यात महायुतीची प्रचार सभा पार पडली. या सभेत भाषण करताना अजित पवारांनी विजय शिवतारे यांचं भरभरुन कौतुक केलं. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदावारांसाठी प्रचारसभा घेण्यात आली होती. त्यादरम्यान अजित पवार बोलत तेव्हा. यावेळी अजित पवार यांनी नेमकं काय वक्तव्य केलं? कौतुक ऐकल्यानंतर विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया काय होती? त्याचा आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर सभा ऐकायला आलेल्यांनीही टाळ्यांचा कडकडाट केला. एकेकाळचे कट्टर विरोधात एकाच व्यासपिठावर आल्यानंतर काय घडलं? पाहा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार

Maharashtra Live News Update: पुण्याच्या बाणेरमधील रस्ता वाहतुकीसाठी ठप्प

AC: एसी वापरूनही वीज बिल येईल कमी; फक्त 'या' ६ टिप्स वापरा

Laxman Hake : आमच्या ४ पिढ्या घाबरल्या, पण आता बोलणार, आंदोलन करणार; लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर

The Bads Of Bollywood Premiere: आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रिमियरला बॉलिवूडची हजेरी

SCROLL FOR NEXT