Ajit Pawar  saam tv
Video

NCP merger : मोठी बातमी! अजितदादांचे १२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात, राजकारण पुन्हा फिरणार?

NCP merger latest news Maharashtra : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील १२ आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असून राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

will NCP factions reunite : अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्या विलीनि‍करणाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे. पण त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे १२ आमदार नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. हे सर्व नेते विलीनीकरणासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यासोबत संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावीत, अशी इच्छा त्या १२ आमदारांनी व्यक्त केली आहे. मुंबईत झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत सुद्धा याबाबत चर्चा झाल्याचे समजतेय. अजितदादांच्या निधनानंतर पक्षात झालेली पोकळी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काम करण्याची या १२ आमदारांची इच्छा असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार यांच्या पक्षाकडून लिखित प्रस्ताव आल्यावर चर्चा केली जाणार असल्याचे समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळ तालुक्यातील कामशेतमध्ये सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे निधन! राजकीय वर्तुळात हळहळ

नवीन जबाबदारी मिळेल, रखडलेली कामे पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांवर होणार महादेवाची कृपा

Ashok Kharat Case: मोबाईलमध्ये सापडली नेत्यांची नावं; पेन ड्राईव्ह बाहेर आला तर सरकार येणार गोत्यात? काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Gold Rate : चांदी तब्बल ₹३१००० नी स्वस्त, सोन्यातही मोठी घसरण, वाचा 24k आणि 22k चे दर

SCROLL FOR NEXT