Ajit Pawar Saam Tv
Video

Ajit Pawar: दिलदार अजित पवार! बीडमधील मुलाचे पालकत्व स्वीकारले, शिक्षणाचा खर्च उचलला | VIDEO

Ajit Pawar Help Beed Farmer For Education: अजितदादांच्या माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. त्यांनी बीडच्या गरीब कुटुंबातील मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे.

Siddhi Hande

अजित पवारांनी एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंय. अजितदादांचा मोठेपणा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. बीडमधून छोट्याशा गावातून मुलाच्या शिक्षणासाठी मदतीच्या अपेक्षेनं मुंबईत आलेल्या दाम्पत्याला दादांनी मदत केली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या राजकंवर दाम्पत्याने आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, असं स्वप्न पाहिलं.पण, पैसा कमी पडत असल्याने कर्जासाठी अर्ज केला.मात्र, कर्जही मिळत नसल्याने मुंबईची वाट धरली.यावेळी अजित पवारांकडे आपली व्यथा मांडून दाखवल्यानंतर अजित पवारांनी लगेच कॉलेजला फोन लावून मी फी भरतो असं सांगितलं.त्यानंतर राजकंवर दाम्पत्याच्या जीवात जीव आला.यावेळी त्यांनी आनंद व्यक्त केला. अजितदादांनी या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलून खूप मोठी मदत केली आहे. त्यांनी संपूर्ण कुटुंबाची मदत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुंबई मोठा राडा; ठाकरे आणि शिंदे गट भिडला, नेमकं काय घडलं? VIDEO

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

SCROLL FOR NEXT