Ajit Pawar News Saam Tv News
Video

Special Report: अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार स्थापनेची लगबग सुरू असताना महाराष्ट्रातही राजकीय पेच आहे.

Saam TV News

Ajit Pawar News | लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार स्थापनेची लगबग सुरू असताना महाराष्ट्रातही राजकीय पेच आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह पक्षाच्या अन्य नेत्यांची बैठक घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाचे 10 ते 15 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एक महिला अधिकारी रडारवर, प्रशासनात खळबळ

Jio Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन, 329 रुपयांत होणार मोठा फायदा

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

Success Story: १२ वर्षांचा संघर्ष; सतत अपयश; तरी हार नाही मानली; मेहनतीच्या जोरावर झाले SDM; राहुल सिन्हा यांचा प्रवास

Health Care: रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

SCROLL FOR NEXT