Ajit Pawar News  SAAM TV
Video

Ajit Pawar News | बॅंक घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी अजित पवारांना क्लीनचीट, सुनेत्रा पवार आणि रोहित पवारांनाही दिलासा

बँक घोटाळ्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचीट मिळाली आहे. फक्त अजित पवारच नाही तर सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे यांनाही क्लीनचीट मिळाली आहे.

Saam TV News

मुंबई : शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचीट मिळाली आहे. फक्त अजित पवारच नाही तर सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे यांनाही क्लीन चिट मिळाली आहे. अजित पवार यांनी केलेल्या कुठल्याही व्यवहारात फौजदारी गुन्हा दाखल होत नाही असे स्पष्टीकरम आर्थिक गुन्हे अन्वेषने आपल्या अहवालात म्हटले आहे. शिखर बॅंकेने आतापर्यंत 1 हजार 341 कोटी रुपये वसून केले असून बँकेला कुठलाही तोटा झाला नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

मुंबई लोकलमध्ये 'रडू नको बाळा…'वर तरुणीचा जबरदस्त डान्स; VIDEO तुफान व्हायरल

Horoscope Today : विनाकरण कटकटी मागे लागतील, अफवा उठतील, वाचा आजचे राशीभविष्य

Kiara-Sidharth : लक्ष्मी आली! सिद्धार्थ बाप झाला, कियारानं दिला गोंडस मुलीला जन्म

SCROLL FOR NEXT