ajit pawar saam tv
Video

Ajit Pawar: गाजर खा, डोळ्यांचा नंबर कमी होतो; अजित पवारांचा विद्यार्थ्यांना गोड सल्ला|VIDEO

Baramati Event: उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या मिश्किल व्यक्तव्याने चर्चेत असतात, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना देखील अजब सल्ला दिला आहे.

Omkar Sonawane

बारामतीतील पंचायत समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रत्ननिधी ट्रस्टच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना चष्मे आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अजितदादांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला.

तुम्हाला जर मित्र-मैत्रिणींनी चष्मा घालण्यावरून चेष्टा केली, तर त्यांचं काहीही ऐकू नका. चष्मा वापरला तर डोळे चांगले राहतात. डॉक्टरांचा सल्ला पाळाल, तर चष्म्याचा नंबरही कमी होतो, असं दादा म्हणाले.

यासोबतच त्यांनी हेही सांगितलं की, डॉक्टर म्हणतात गाजर खा, त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि नंबर कमी होण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT