Alisha Khedekar
सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. शरीराला पाण्याची कमतरता भासू देऊ नका.
रात्री भिजवलेल्या मेथीचे पाणी पिऊ शकता. मात्र, यामुळे साखर कमी होण्याची खात्री नाही.
दालचिनीचे पाणी साखर नियंत्रणासाठी मदत करू शकते. मात्र, त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीत वेगळा असतो.
साखर न घालता ग्रीन टी प्या. हे कमी कॅलरीचे पेय आहे आणि आरोग्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
सकाळी साखर न घालता लिंबू पाणी प्या. यामुळे शरीराला पाणी मिळते आणि ताजेतवाने वाटते.
सकाळी साधे, मीठ कमी असलेले ताक प्या. यातून प्रथिने मिळतात आणि शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा