Ajit Pawar sharing a humorous moment at NCP event during BJP leaders’ entry. Saam Tv
Video

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Ajit Pawar Funny Statement: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात मागच्या आणि आताच्या अजित पवार यातील फरकांवर मजेशीर वक्तव्य केले.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात मजेशीर वक्तव्य केले.

त्यांनी मागचा आणि आताचा अजित पवार यातील फरक सांगितला.

वक्तव्याच्या शेवटी त्यांनी वय वाढल्यावर बदल होतो, असा संदेश दिला.

उपस्थितांमध्ये त्यांच्या वक्तव्यामुळे हास्याचे वातावरण निर्माण झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या मिश्किल बोलण्याने चर्चेत असतात. आज देखील त्यांनी एक मजेशीर वक्तव्य केले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रवेश केला. यावेळी अजित पवार म्हणाले, मागचा अजित पवार आणि आताच्या अजित पवारमध्ये खूप फरक आहे. जसे वय वाढते तसे आपल्याला बदलावे लागते आपल्यात समजदारी येते.यापूर्वी आपण काही केले तर आपल्यावर साहेब पांघरून घालायचे पण आता आपल्यालाच पांघरून घालायचे आहे असे म्हणताच उपस्थित सर्वच जण हसायला लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT