Mangalsutra Designs: पारंपारिक की मॉडर्न? लग्नासाठी मंगळसूत्राच्या कोणत्या डिझाईन शोभून दिसतील?

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

लग्नानंतर विवाहित महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. अनेक डिझाईन्सचे मंगळसूत्र बाजारात आहेत.

mangalsutra design

मंगळसूत्र युनिक डिझाईन्स

डेलीवेअर तसेच लग्नाकार्यात महिलांसाठी कोणते मंगळसूत्र डिझाईन्स उठून दिसते? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Mangalsutra styling tips

सोने, चांदीचे मंगळसूत्र डिझाईन्स

मंगळसूत्र हे महिलांच्या सौंभाग्याचे लेणं आहे. सोने तसेच चांदीचे मंगळसूत्र महिला गळ्यात घालतात. मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्ये जड, हलके, छोटे आणि मोठ्या या डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

Gold mangalsutra

मीनाकारी वर्क गोल्ड मंगळसूत्र

मीनाकारी वर्क गोल्ड मंगळसूत्रात रंगीत खडे असतात साडी आणि ड्रेसवर हे मंगळसूत्र उठून दिसते.

Meenakari mangalsutra

डायमंड गोल्ड मंगळसूत्र

डायमंडचे गोल्ड मंगळसूत्र हे महिलांसाठी ट्रेडिंगचे मंगळसूत्र आहे. डायमंड मंगळसूत्र तुम्ही डिझायनर साडीवर परिधान करू शकता.

Diamond mangalsutra

कुंदन गोल्ड मंगळसूत्र

कुंदन वर्क मंगळसू्त्र सध्या लग्नाकार्यात महिलांच्या गळ्यात पाहायला मिळते. खास डिझायनर साड्यावर हे मंगळसूत्र महिला घालतात.

Kundan mangalsutra

टेम्पल वर्क गोल्ड मंगळसूत्र

टेम्पल वर्क डिझाईन्सचे मंगळसूत्र दक्षिण भारतात अधिक लोकप्रिय आहे. पारंपारिक डिझाईनमध्ये या मंगळसूत्रात देवी- देवताची डिझाईन्स असतात.

Temple work jewellery Mangalsutra

NEXT: Shweta Tiwari Photos: चाळीशीतही श्वेता तिवारीच्या सौंदर्याचा जलवा! ब्लॅक डिझायनर ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटो

येथे क्लिक करा..