Tea and Biscuits Combo: चहासोबत बिस्किटं खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात?

Shruti Vilas Kadam

वजन वाढण्याचा धोका

बिस्किटांमध्ये साखर आणि मैदा जास्त असल्याने कॅलरी वाढतात आणि वजन पटकन वाढू शकते.

Tea And Biscuits | Social Media

डायबिटीजचा धोका वाढतो

वारंवार गोड बिस्किटे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे डायबिटीज होण्याची शक्यता वाढते.

Tea And Biscuits | Social Media

अ‍ॅसिडिटीची समस्या

चहा आणि बिस्किटांचा कॉम्बिनेशन पचनावर परिणाम करून अ‍ॅसिडिटी आणि जळजळ वाढवू शकतो.

Tea And Biscuits | Social Media

हृदयविकाराचा धोका

प्रोसेस्ड बिस्किटांतील ट्रान्स फॅट्समुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयविकार होण्याचा धोका वाढतो.

Tea And Biscuits | Social Media

पचनक्रिया बिघडते

मैद्याचे बिस्किटे पचायला जड असतात, त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या होऊ शकते.

Tea And Biscuits | Social Media

एनर्जी पटकन कमी होते

साखरेमुळे लगेच एनर्जी मिळते पण ती लवकरच कमी होते, त्यामुळे थकवा जाणवू शकतो.

Tea And Biscuits

पोषणाची कमतरता

बिस्किटांमध्ये पोषक घटक कमी असल्याने शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत नाहीत.

Tea And Biscuits

Lassi Recipe: कडाक्याच्या उन्हाळ्यात पंजाबी ढाबा स्टाईल थंडगार, क्रीमी लस्सी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Lassi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा