Lassi Recipe: कडाक्याच्या उन्हाळ्यात पंजाबी ढाबा स्टाईल थंडगार, क्रीमी लस्सी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

दही (१ कप), साखर (२-३ चमचे), थंड पाणी किंवा दूध, बर्फाचे तुकडे, वेलची पावडर आणि वरून बटर/मलाई.

Lassi Recipe | Saam Tv

दही फेटून घ्या

एका भांड्यात दही घेऊन ते चांगले गुळगुळीत होईपर्यंत फेटून घ्या.

Lassi Recipe | Saam Tv

साखर मिसळा

दह्यात साखर घालून पुन्हा नीट फेटा, त्यामुळे लस्सीला गोडवा येतो.

Lassi Recipe | Saam Tv

पाणी किंवा दूध घाला

लस्सी थोडी पातळ करण्यासाठी थंड पाणी किंवा दूध घालून मिक्स करा.

Lassi Recipe | Saam Tv

फ्लेवर वाढवा

वेलची पावडर आणि बर्फाचे तुकडे घालून पुन्हा ब्लेंड करा.

Lassi Recipe | yandex

क्रीमी टच द्या

लस्सी सर्व्ह करताना वरून थोडी मलाई किंवा बटर घाला, त्यामुळे ढाबा स्टाईल टेस्ट मिळते.

Lassi Recipe | Saam TV

थंडगार सर्व्ह करा

तयार लस्सी ग्लासमध्ये ओतून लगेच थंडगार सर्व्ह करा आणि उन्हाळ्यात ताजेतवाने व्हा.

Lassi Recipe | SaamTV

Green Tea Benefits: वजन कमी, ग्लोईंग स्किन अशा अनेक फायद्यांसाठी दिवसातून एकदा प्या हे खास ड्रिंक

Green Tea Benefits | Canva
येथे क्लिक करा