Shruti Vilas Kadam
ग्रीन टी मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे कॅलरी बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.
यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात.
ग्रीन टीमुळे त्वचा स्वच्छ, तजेलदार आणि ग्लोइंग दिसते.
हे पचनक्रिया सुधारून अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्यांपासून आराम देते.
ग्रीन टी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
यातील घटक मेंदू सक्रिय ठेवून फोकस आणि एकाग्रता वाढवतात.
ग्रीन टी नियमित घेतल्याने इम्युनिटी मजबूत होते आणि आजारांपासून संरक्षण मिळते.