Ajit Pawar Funeral Saam Tv
Video

Ajit Pawar Death: अजित पवारांना मुखाग्नि दिल्यानंतर डोळ्यात अश्रू, दोन्ही मुलांनी हात जोडून मानले सर्वांचे आभार ; VIDEO

Ajit Pawar Funeral: अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाखोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या सर्वांचे जय पवार आणि पार्थ पवार यांनी हात जोडून आभार मानले.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर बारामतीत उसळला होता. अजित पवार यांच्या पार्थिवाला त्यांची दोन्ही मुलं पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. वडिलांना मुखाग्नि देताना दोन्ही मुलं धायमोकलून रडले. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना उपस्थितांचे डोळे देखील पानावले. फक्त बारामतीच नाही तर राज्यभरातून अजित पवार यांचे कार्यकर्ते बारामतीत आले आहेत. अजितदादा अमर रहो, अजितदादा परत या अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी टाहो फोडला. अजितदादांना मुखाग्नि दिल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी जय आणि पार्थ यांनी हात जोडून जड अंत:करणाने सर्वांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas Cylinder: इंधनाचा प्रश्न लवकरच सुटणार? PM मोदींनी उचललं मोठं पाऊल; इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकी काय चर्चा झाली?

Besan Face Pack For Tan Removal Skin: चमकदार त्वचेसाठी लावा 'बेसन फेस पॅक', टॅनिंगही निघून जाईल

LPG cylinder shortage: गॅस सिलिंडरच्या संपला, कामगारांनी देसी जुगाड करत बनवलं जेवण; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जनता दरबार सुरू

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT