Ajit Pawar Filled up Dummy Form in Baramati Saam TV
Video

Ajit Pawar News | सामच्या बातमीवर शिक्कामोर्तब! बारामतीतून अजित पवारांनी भरला डमी अर्ज

Ajit Pawar News Today | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून डमी अर्ज भरला आहे. सामच्या या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. काही वेळा पूर्वीच सुनेत्रा पवारांनी बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता अजित पवारांनी डमी अर्ज भरला आहे.

Saam TV News

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून डमी अर्ज भरला आहे. सामच्या या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. काही वेळा पूर्वीच सुनेत्रा पवारांनी बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता अजित पवारांनी डमी अर्ज भरला आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्यामुळे अजित पवारांनी हा डमी अर्ज भरलाय. कारण निवडणुकीत कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी हा अर्ज भरल्याचं सांगितलं जातंय. एकेकाळचे कट्टर विरोधक विजय शिवतारे हे देखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Air Force Day: 'फायटर' पासून 'स्काय फोर्स' पर्यंत, भारतीय हवाई दलाच्या शौर्य दाखवतात 'हे' चित्रपट

Property In Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळाजवळ बजेटमधील घरं कुठे मिळतील, अंदाजे किंमती किती? वाचा सविस्तर

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?

Mumbai To Goa: मुंबईवरुन गोव्याला जायचे आहे? मग जाणून घ्या प्रवास करताना कोणता मार्ग सर्वोत्तम

Air India: एअर इंडियाच्या फ्लाइट तिकीटावर ६००० रुपयांचा डिस्काउंट; कोणाला मिळणार फायदा?

SCROLL FOR NEXT