Ajit Pawar did the statement on Sunetra Pawar  Saam TV
Video

Ajit Pawar News | बायकोला निवडून दिलं तर तुम्हाला फायदा, अजित दादांचं पुन्हा वादग्रस्त विधान

Ajit Pawar News Today |नेहमी वादग्रस्त विधानामूळे चर्चेत राहणारे अजित पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल आहे. बायकोला निवडून दिल्यास तुमचा फायदा होईल अस विधान त्यांनी एका सभेतून केल आहे.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर आले आहेत. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिले आहे. सुनेत्रा पवार यांना निवडून दिलं तर तुम्हालाच फायदा आहे. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिले तर मी तुमचा पालकमंत्री आहे. त्यांनी कोणतंही काम करून द्या, म्हटल्यानंतर मला ते काम करावेच लागणार, असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Passport Rules 2026: पासपोर्टच्या नियमांत मोठा बदल! पासपोर्टची वैधता बदलली, शुल्कही वाढलं; जाणून घ्या नवे नियम

Maharashtra News Live Update: दुष्काळी मदतीसाठी स्वराज्य पक्ष आक्रमक

Eye Health: डोळ्यांमध्ये दिसतात 'हे' ५ बदल असू शकतात महत्त्वाचे; दुर्लक्ष करण्याआधी जाणून घ्या कारणं

तुकाराम मुंढेंच्या एफडीएची मोठी कारवाई, १२ लाखांचा गुटखा जप्त अन् १४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Stomach cancer: वारंवार पोटदुखी होतेय? पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं ओळखा

SCROLL FOR NEXT