Ajit Pawar death news saam tv
Video

Ajit Pawar Death: आज माझा राजकीय गॉडफादर गेला; आमदार सरोज अहिरे यांना अश्रू अनावर

Ajit Pawar Passed Away: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे यांनी अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकताच अश्रू अनावर झालेत. त्यांनी भावनिक शब्दांत म्हटलंय की, आज माझा राजकीय गॉडफादर गेला.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी निधन झालं आहे. विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातावेळी त्यांच्यासोबत ५ जण होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेनंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांना अश्रू अनावर झालेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सरोज अहिरे या म्हणाल्या की, माझा खूप मोठा आधार आज हरपलाय. १९९० मध्ये माझे वडील गेले तर आज माझा राजकीय गॉडफादर गेलाय. संपूर्ण महाराष्ट्रावर आणि पवार कुटुंबियांवर खूप मोठं संकट ओढावलंय. मतदार संघाचा विकास फक्त दादांमुळे करू शकले असल्याचंही, सरोज यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ice Use For Face: ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्याला लावा बर्फ, काचेसारखी चमकेल त्वचा

Maharashtra Live News Update: बीडमध्ये झेरॉक्स कॉपी पुरवल्याप्रकरणी संबंधित केंद्र संचालक आणि शिक्षकांवर होणार कारवाई

Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र! शिवसेनेकडून खासदार होणार्‍या ज्योती वाघमारे कोण आहेत?

Pune Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात, भरधाव कंटेनरने ३ ते ४ वाहनांना उडवलं

Nashik : व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे घटस्फोट देता येणार नाही, कोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT