Ajit Pawar Death Saam Tv
Video

Ajit Pawar Death: 'दादा कुठल्यातरी रुपात परत या...' लाडक्या बहि‍णींना फोडला हंबरडा | VIDEO

Ajit Pawar Funeral Video: अजित पवारांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर लाडक्या बहिणींनादेखील अश्रू अनावर झाले आहेत.

Siddhi Hande

अजित पवारांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. अजित पवार या जगात नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. अजितदादांच्या जाण्याने बारामतीकरांना खूप दुःख झालं आहे. त्यांच्या लाडक्या बहि‍णींचा अश्रूंचा बांध फुटला आहे. दादा तुम्ही कुठल्यातरी रुपात परत या, गरिबांसाठी काम करण्यासाठी परत या, कुठल्यातरी रुपात साथ द्या, दादांनी भरपूर केलंय, अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत. अजितदादांना निरोप देताना लाडक्या बहि‍णींना अश्रू अनावर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT