Ajit Pawar Death Saam Tv
Video

Ajit Pawar Death: अजितदादांचा अपघाती मृत्यू शक्यचं नाही, राष्ट्रवादीच्या आमदाराचा धक्कादायक दावा |VIDEO

MLA Amol Mitkari on Ajit Pawar Death: अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मात्र, हा अपघात नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

Siddhi Hande

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. अजित पवारांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, अजित पवारांचा अपघाती मृत्यू शक्यच नाही, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. अजितदादांचा अपघात मृत्यू होऊच शकत नाही, अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असल्याचे उघड झाले तर गंभीर परिणाम होतील,मास्टमाईंडच्या घरात पाळणा हलवायलादेखील कुणी नसेल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. अजित पवारांचा अपघात नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT