Eknath Shinde On Ajit Pawar Saam Tv
Video

Ajit Pawar Death: दादा तुमचा निर्णय चुकला...; अजित पवारांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री शिंदे भावुक

Eknath Shinde On Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला २६ दिवस झाले. अजित पवार हे आपल्यात नाहीत यावर अजूनही अनेकांना विश्वास बसत नाही. आज विधानसभेमध्ये अजितदादांची आठवण काढताना एकनाथ शिंदे गहिवरले.

Priya More

विधानसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आठवणी सांगताना एकनाथ शिंदे गहिवरले. 'दादा तुमचा निर्णय चुकला, माघारी या...', असं म्हणत ते भावुक झाले. आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहामध्ये राजकीय नेत्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, 'दादा वेळ कधीच चुकवत नव्हते. पण त्या दिवशी नियतीने मात्र वेळ चुकवली. लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे आपण नेहमी म्हणतो. पण त्या दिवशी विपरित घडलं. लाखांचा पोशिंदा गेला. दादा माझ्यापेक्षा मोठे होते, अनुभवाने देखील मोठे होते. ते गेल्यापासून मी माझा मोठाभाऊ गमावला असं मला सातत्याने वाटत आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT