Ajit Pawar Plane Crash saamtv
Video

Ajit Pawar Death: अजितदादांच्या विमान अपघाताचं खरं कारण कळणार, प्राथमिक अहवाल आज येणार

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज सादर केला जाणार आहे. या विमान अपघाताला १ महिना पूर्ण झाला.

Priya More

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. २८ जानेवारी रोजी बारामती येथे व्हीएसआस या विमान कंपनीच्या विमानाला अपघात झाला होता. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. या विमान अपघातासंदर्भाचा प्राथमिक अहवाल आज सादर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी ही माहिती दिली. एआयव्हीबी म्हणजे एअर क्राफ्ट इन्व्हेस्टिकेशन ब्युरी यासंदर्भातील अहवाल आज डीजीसीएकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले जात आहे. आज संध्याकाळपर्यंत हा अहवाल सादर केला जाईल. या अहवालामध्ये तांत्रिक बिघाड की मानवी चूक याबाबत आज खुलासे होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मतीन पटेलच्या घरावर होणार

Mothers Day Special : तुमच्याही आईला फिरायला आवडतं? मदर्स डेला 'या' ५ बजेट फ्रेंडली ठिकणी नक्की घेऊन जा

Satara Tourism : सह्याद्रीच्या विहंगम दृश्यात हरवलेला किल्ला, महाबळेश्वरला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण फिरा

Singer Death: 'पालखी निघाली राजाची' गाण्याच्या संगीतकाराचे निधन; गणेशभक्तांमध्ये हळहळ

कॅबिनेटमध्ये होणार फेरबदल; मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार, या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

SCROLL FOR NEXT