ajit pawar camp praful patel put jiretop on pm modi Saam TV
Video

Special Report : Narendra Modi | मोदींना छत्रपतींचा जिरेटोप कुणाला 'पटेल'?

Narendra Modi News Today | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मोदींचा जिरेटोप घालून सत्कार करण्यात आला. मात्र आता जिरेटोप सत्कारावरून वाद निर्माण झाला आहे.

Saam TV News

अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रफुल्ल पटेलांनी वाराणसीत सत्कार केला आणि त्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला. कारण पटेलांनी सत्कार करताना मोदींना शिवरायांचा 'जिरेटोप' घातला. त्यामुऴे संभाजी ब्रिगेडपासून इतिहासाच्या अभ्यासकांपर्यंत सर्वांमध्येच संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. याच वादावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

15 Days Without Maida: 15 दिवस मैदा खाणं सोडलं तर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Soaked pomegranate: डाळिंबाचे दाणे १५ मिनिटं कोमट पाण्यात भिजवून खाल्ले तर काय होईल? हा उपाय वाचून थक्क व्हाल

Maharashtra News Live Update : पार्थ आणि जय पवार शरद पवारांच्या भेटीला

Cancer : गॅसमुळे पोट फुगतंय समजून दुर्लक्ष करून का, 'या' प्रकारच्या कॅन्सरची असू शकतात 'ही' ६ लक्षणे

₹२००० पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर कुणाला चार्ज लागणार? अर्थमंत्र्यांनी दिले स्पष्ट उत्तर; पाहा तुमच्यावर काय होणार परिणाम

SCROLL FOR NEXT