Ajit Pawar saam tv
Video

Maharashtra Politics: फडणवीसांसमोरच अजितदादांचा शिंदेंना मुख्यमंत्री असा उल्लेख; नेमकं काय घडलं? VIDEO

Oops Moment: समृद्धी महामार्गाच्या उद्घाटना दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याने सर्वत्र हशा पिकला.

Omkar Sonawane

मुंबई नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 76 किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हस्ते पार पडले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकाच गाडीतून समृद्धी महामार्गावरून प्रवास ही केला. मात्र त्यानंतर अजित पवारांच्या भाषणवेळी एक लक्षवेधी घटना घडली. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. मात्र अजित पवारांच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी ती लगेच सुधारली. अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यानंतर तिथे एकच हशा पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day 2025 : स्वातंत्र्याच्या ज्वालेतून पेटलेला प्रगतीचा मशाल...; १५ ऑगस्टसाठी खास प्रभावशाली भाषण, एकदा वाचाच

CBSC Students : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता पुस्तकं पाहून द्या परीक्षा

Maharashtra Politics : 'उद्धव ठाकरेंनाही निवडणूक जिंकण्यासाठी ऑफर; पवारांनंतर राऊतांनी फोडला नवा बॉम्ब, VIDEO

Pune : पाकिस्तानला चकवा देणाऱ्या ग्रुप कॅप्टन दिलीप पारुळकर यांचे पुण्यात निधन

Makeup Tips: तुम्हालाही मेकअप कराता येत नाही? मग फॉलो करा या सोप्या स्टेप्स आणि करा ग्लॅमरस मेकअप

SCROLL FOR NEXT