Ajit Pawar Death Saam Tv
Video

Ajit Pawar Death: अजितदादांनी गावकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी काम केलं; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

Ajit Pawar Baramati Plane Crash: "पंतप्रधान मोदी नवी दिल्लीतील करिअप्पा ग्राउंडवर एनसीसी परेडला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला.

Bharat Jadhav

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईहून बारामतीला जात होते, त्यावेळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. महाराष्ट्रात झालेल्या दुर्घटनेने अजित पवार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना आपल्यापासून दूर नेले आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात अजितदादांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी नेहमीच लोकांचे, विशेषतः खेड्यांचे जीवन सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मी त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेत आपण गमावलेल्या आणि त्यांच्या दुःखात आपण सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. "पंतप्रधान मोदी नवी दिल्लीतील करिअप्पा ग्राउंडवर एनसीसी परेडला संबोधित करण्यासाठी होते. यावेळी त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन डॅशिंग महिला अधिकाऱ्यांना दिली मोठी जबाबदारी

Liver Health : लिव्हर आणि किडनीचं या ७ सवयींमुळे होतं नुकसान; वेळीच सावध व्हा

Hair Fall: शॅम्पू लावताच तुमचे केस गळू लागतात? 'या'५ सवयी ठरतात कारणीभूत

तुरूंगात असताना माझ्यावर विषप्रयोगाचा संशय, राऊतांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ

Fact Check: डिजेविरोधी बापटांचाच डीजेवर डान्स? काय म्हणता, बापट डीजेवर नाचले?

SCROLL FOR NEXT