Ajit Pawar On CM Eknath Shinde:  Saamtv
Video

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील होणार का? अजित पवारांच्या उत्तराने एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं? VIDEO

ajit pawar vs eknath shinde : एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये सामील होणार का, याबाबत सस्पेन्स कायम असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सत्तास्थापन्याच्या दाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उत्तराने हशा पिकल्याचंही पाहायला मिळालं.

Vishal Gangurde

मुंबई : महायुतीच्या नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सत्तेस्थापनाचा दावा केला आहे. महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सामील होणार का, याबाबत सस्पेन्स कायम आहे. एकनाथ शिंदे सत्तेत सामील होणार का, यावर थेट अजित पवारांनी उत्तर दिलं. अजित पवारांच्या पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

सतेत्त सामील होणार का, यावर एकनाथ शिंदे म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मी देखील सांगितलं. थोडी वाट पाहा. माझी भूमिका संध्याकाळपर्यंत स्पष्ट करेल'. त्यानंतर अजित पवार म्हणाले,'तुम्ही सर्वांनी संध्याकाळपर्यंत थांबा. त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील. मी मात्र शपथ घेणार आहे. मी थांबणारा नाही'.

'अजितदादांना अनुभव आहे. त्यांना सकाळी आणि संध्याकाळी देखील शपथ घेण्याचा अनुभव आहे, अजित पवारांनंतर एकनाथ शिंदेंनी दिलेल्या उत्तरानेही पत्रकार परिषदेत एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या उत्तराने त्यांचा सरकारमध्ये सामील होण्याचा सस्पेन्स कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana Marriage: महाराष्ट्राची लेक होणार इंदौरची सून; क्रिकेटर स्मृती मानधानाचा होणारा नवरा कोण?

Nashik Railway Accident : नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, धावत्या एक्सप्रेसमधून ३ जण पडले, दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

SCROLL FOR NEXT