Ajit Pawar and CM Eknath Shinde Checkmate in Baramati Saam TV
Video

Special Report: बारामतीच्या पराभवामागे कुणाच्या करामती? Ajit Pawar चेकमेट CM पदाचं बंद झालं गेट?

Ajit Pawar News Today: बारामतीच्या मैदानातच काका शरद पवारांनी पुतण्या अजित पवारांना धोबीपछाड दिलाय...एवढंच नाही तर शरद पवारांनी राज्यात लढवलेल्या 10 जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवलाय. मात्र अजित पवार गटाला मिळालेल्या 4 जागांपैकी 1 जागेवर विजय मिळवता आलाय. त्यामुळेच शरद पवार हेच पुतण्यावर वरचढ ठरल्याचं दिसून आलंय. त्यामुळे अजितदादा आता काय करणार? हा प्रश्न निर्माण झालाय...

Saam TV News

बारामतीसह राज्यात पराभव पदरी पडल्याने अजित पवार गटात अस्वस्थता पसरलीय....त्यातच अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात परतणार असल्याचे दावे केले जात आहेत. हे दावे अजित पवार गटाने फेटाळले असले तरी चर्चा सुरुच आहेत. त्यामुळे अजितदादा आता काय करणार? यावरचा हा खास रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT