Ajit Pawar saam tv
Video

Ajit Pawar On Ladki Bahin Scheme: लाडकी बहीण योजनेत अनेक चुका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली|VIDEO

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्या अशी कबुलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Omkar Sonawane

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत असून या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. अशी कबुलीच खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. योजनेतील अर्जाच्या पडताळणीचे काम सुरू असून गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा निवणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी खूप कमी वेळ होता. निवडणूक आणि आचारसंहितेमुळे अर्ज पडताळणी करायला वेळ मिळाला नाही. मासिक उत्पन्न जास्तीत जास्त वीस हजार आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र होत्या. ही योजना लागू होणार नाही, अशा काही महिलांनी अर्ज केले. त्यांना मिळालेले पैसे परत घेण्याचा प्रश्न नाही. परंतु यापुढे केवळ पात्र महिलांना मदत दिली जाईल असे पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

SCROLL FOR NEXT