Air India Airplane Saam TV
Video

Air India Flight Bomb News : एअर इंडियाच्या विमानाचं अचानक इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?|VIDEO

Air India Flight Makes Emergency Landing : बॉम्बची धमकी मिळाल्याने थायलंडहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाची फुकेतमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावी लागले आहे. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात झाला. या घटनेत २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची घटना ताजी असताना एअर इंडिया विमानाचे आणखी एक वृत्त समोर आलं आहे. एअर इंडियाच्या विमानांच्या बातम्या सतत एकामागे एक ऐकायला येत आहेत. काही अपघाताच्या बातम्या आहेत, तर बोइंगबद्दल तक्रारी देखील समोर येत आहेत. आता एअर इंडियाची बातमी थेट थायलंडमधून आली आहे.

थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. त्यानंतर फुकेतवरुन दिल्लीला येणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आहे. सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानाच्या लँडिंगनंतर सुरक्षा यंत्रणांकडून विमानाची कसून तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wheat Chocolate Cake: मैदा नाही तर गव्हाच्या पीठापासून मुलांसाठी बनवा हेल्दी चॉकलेट केक, वाचा सोपी रेसिपी

Nagpur : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं कारागृहातच स्वत:ला संपवलं, अंतर्वस्त्रानंच....

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही? नवा नियम लागू, बसेल मोठा फटका

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT