Ahmednagar News Saam Tv
Video

Ahmednagar News: दारुच्या दुकानांची तोडफोड करत महिल्या संतापल्या! घडलं काय?

Daru Women Protest: अहमदनगरमध्ये महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.महिलांनी रुद्रावतार धारण करुन चक्क दारुच्या दुकानांची तोडफोड करत दुकाने जाळली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील उक्कलगाव येथे एक धक्कादायकबाब समोर आली आहे.गावठी दारुमुळे अनेकांनी त्यांचा जीव गमावला आहे.गेल्या 8 महिन्यात गावठी दारुमुळे 7 बळी गेले आहेत.त्यामुळे महिला देशी आणि हातभट्टी दारु विरोधात आक्रमक झाल्यात.संतप्त महिलांनी आक्रमक पवित्रा घेत थेट दारुच्या दुकानांची तोडफोड केलीये.त्याचबरोबर काही दारु दुकाने देखील त्यांनी जाळली आहेत.ज्या दारुमुळे एवढ्या लोकांना जीव गमवावा लागत असेल तर,अशी दारु कायमस्वरुपी बंदी झाली पाहीजे अशी मागणी या महिलांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT