Ahmednagar ACB News Saam Tv News
Video

Ahmednagar ACB News: पंकज जावळेंविरोधात गुन्हा दाखल!

अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाच. गुन्हा दाखल मात्र आयुक्त पंकज जावळे आणि श्रीधर देशपांडे फरार

Rachana Bhondave

Ahmednagar ACB Raid News Today: आत्ताची सर्वात मोठी बातमी! अहमदनगर (Ahmednagar) महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यासह त्यांचे स्वीयसहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल. बांधकाम परवानगीसाठी (Permission For Construction) 9 लाख 30 हजार रुपये मागितल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) लाचलुचपत विभागाची नगरमध्ये कारवाई. अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाच. गुन्हा दाखल मात्र आयुक्त पंकज जावळे आणि श्रीधर देशपांडे फरार असल्याचं समजतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

Maharashtra Live News Update रायगडच्‍या कोर्लई किनारयावरील संशयीत बोटीसंदर्भात महत्‍वपूर्ण खुलासा

Blood Pressure: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी वरदान ठरेल 'ही' एक गोष्ट

SCROLL FOR NEXT