Ahmednagar Milk Protest News Saam Tv
Video

Ahmednagar Milk Protest News: दूध दरवाढीसाठी दूध उत्पादक आक्रमक; कोल्हार -घोटी मार्ग अडवला!

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये दूध उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत.दुधाला 40 रुपये भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्तारोको केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर: दुधाला 35 रुपये दर दिल्यानंतरही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचं आंदोलन सुरुच ठेवलय.दुधाला 40 रुपये भाव हवा आहे,यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर बैलगाडी आणत शेण ओतून आंदोलन केलंय.दुधाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.सरकाने घोषित केलेल्या दुधाच्या दरासंदर्भात दूध उत्पादकांचा असंतोष यातून पाहायला मिळाला. अहमदनगरमधील कोल्हार घोटी मार्ग दूध उत्पादकांनी अडवला आहे.या आंदोलनात अजित नावले देखील सहभागी आहेत. दुधाच्या 35 रुपये दरवाढीला शेतकऱ्यांनी यातून निषेध नोंदवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवणार? नाचक्की टाळण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय, VIDEO

पेट्रोलचे दर 500 रुपयांवर जाणार? युद्धामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळणार?

युद्धाने कंबरडं मोडलं, कर्मचार्‍यांच्या पगारात ३० टक्के कपात; परदेश दौऱ्यावरही बंदी, शेजारी राष्ट्र भिकेला लागलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी' ची कोर्टात कुस्ती; स्पर्धेचं काय होणार 16 मार्चला लागणार निकाल, काय आहे प्रकरण जाणून घ्या

मोठी बातमी! ट्रम्पनं खर्ग बेटाचा केला नरक; इराणच्या सर्वात मोठ्या तेल साठ्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT