Air India accident Saam Tv
Video

Ahmedabad Plane Crash: देव तारी त्याला कोण मारी... अहमदाबादच्या विमान अपघातात वाचला एक प्रवासी|VIDEO

Ahmedabad plane crash survivor Ramesh Vishwakumar: अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात सर्व प्रवाशी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र यामध्ये एक प्रवासी हा सुदैवाने बचावला आहे.

Omkar Sonawane

अहमदाबाद येथील मेघानी नगर या रहिवासी ठिकाणी आज दुपारच्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही घटना घडली. अपघातानंतर विमानाचे संपूर्ण तुकडे झाले. यामध्ये 242 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता मोठी माहिती समोर आली आहे. या अपघातात एक प्रवासी बचावला आहे. रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस आयुक्त जीएस मलीक यांनी ही माहिती दिली. या प्रवाशावर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT