Devendra Fadnavis reacting to the Vice Presidential election question, hinting at possible outcomes. Saam Tv
Video

Vice Presidential Election: आगे आगे देखो होता है क्या; देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान|VIDEO

NDA vs UPA: भारताचे 15वे उपराष्ट्रपतीपदासाठी सुरु असलेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “आगे आगे देखो होता है क्या” असे सूचक विधान केले.

Omkar Sonawane

भारताचे 15 वे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सुरू असून या निवडणुकीत एनडीएकडून राज्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन हे तर इंडिया आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी आमने सामने आहेत.

जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील संख्याबळ बघता एनडीएच्या उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

मात्र इंडिया आघाडीने देखील या मतदानासाठी कंबर कसली असून मोठी रणनीती आखल्याचे समजते. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले असता त्यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. आगे आगे देखो होता है क्या असे सूचक विधान केले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident: भीषण अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलाखाली कोसळली

Prakash Raj : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचं ८६ व्या वर्षी निधन

Maharashtra Live News Update: : जळगाव शहरासह परिसरात अवकाळी पाऊस

Vastu Tips For Water: किचनमध्ये 'या' दिशेला ठेवा पाण्याचे भांडे, रात्रीतून बदलेल तुमचं नशीब

Pune: सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू, चेअरमनसह ११ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT