VIDEO: T20 विश्व कप जिंकल्या नंतर भारतीय टीम बारबाडोस मध्ये अडकली. Saam TV
Video

VIDEO: T20 विश्व कप जिंकल्या नंतर भारतीय टीम बारबाडोस मध्ये अडकली.

Team India News: Hurricane Bery या चक्रीवादळाचा टीम इंडियाला फटका, चक्रीवादळामुळे भारतीय टीम बारबाडोसमध्ये अडकली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

T-20 विश्वकप जिंकल्या नंतर भारतीय टीम बार्बाडोस मध्ये अडकली आहे. एअर पोर्ट वरील सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. Hurricane Bery या चक्रीवादळाचा फटका टीम इंडियाला बसला आहे. तसेच या चक्रीवादळ मुळे मोठ्या प्रमाणावर बार्बाडोसचे नुकसान होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. चक्रीवादळामुळे 200 किमी प्रति तास वारे वाहण्याची शक्यता आहे. भारतीय टीमला हॉटेल न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय टीम हॉटेल मध्ये सुरक्षित आहे त्यांना घेऊन येण्यासाठी चार्टट प्लेनचा विचार bcci करत असून , भारतीय टीम भारतात 2 तारीख ला येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT