Abhijeet Dipke  Saam TV
Video

सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून बळजबरीने उठवले; आता मराठी तरुणाचे दिल्लीत अन्नत्याग आंदोलन सुरू

Abhijit Dipke Protest : दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनातून सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर महाराष्ट्रातील कार्यकर्ते अभिजीत दीपके यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी सोनम वांगचुक यांना बळजबरीने आंदोलनस्थळावरून हटवल्याचा आरोप केला.

Namdeo Kumbhar

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन (Indefinite Hunger Strike) सुरू केले आहे.

आंदोलकांचा आरोप आहे की, भाजपने आणि त्यांच्या लोकांनी सकाळी सोनम वांगचुक (Sonam Sir) यांना गुपचूपपणे आंदोलनाच्या ठिकाणाहून बळजबरीने उचलून नेले . सोनम वांगचुक यांना हटवल्याने हे आंदोलन संपेल किंवा कमकुवत होईल असा प्रशासनाचा समज होता; मात्र त्यांच्या जागेवर आता अभिजीत दीपके स्वतः बेमुदत उपोषणाला बसले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये जंतरमंतरवर आज सकाळी अचानक पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचलयात रूग्णालयात नेले. त्याशिवाय आंदोलन बंद करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Admission Age: मुलांना शाळेत कधी पाठवावं? योग्य वय ठरवताना लक्षात ठेवा ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra News Live Update: लाडक्या बहिणींचे १५०० ऐवजी ३ हजार रुपये करा, रक्षाबंधनानिमित्त आमदार रवी राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mumbai : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! सातही तलावांत ९५.८७ टक्के पाणीसाठा; कोणत्या तलावात किती पाणी? जाणून घ्या

Accident : राजगडच्या पुलावर चालकाचा ताबा सुटला, स्लीपर बसचा भयंकर अपघात; ४ जणांचा मृत्यू, १२ गंभीर जखमी

Shocking : धक्कादायक! भाजप नेत्याच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, अंतर्वस्त्रात आढळली चिठ्ठी; समोर आले कारण

SCROLL FOR NEXT