Inflation Maharashtra News SAAM TV
Video

Inflation Maharashtra News : ताटातला डाळ भातही महागणार, जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ

नुकतंच लोकसभेसाठी मतदान पार पडले आहे. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

Saam TV News

नुकतील लोकसभा निवडणूक पार पडली असून देशात दरवाढही सुरू झाली आहे. तांदळाच्या उत्पादनात घट झाल्याने तांदळाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कालीमुछ हा तांदुळ साडे चार हजार किलो क्विंटलने विकला जात होता. त्यात एक हजार रुपये वाढ झाली असून यंदा हा तांदूळ साडे पाच हजार रुपये किलोने विकला जात आहे. चिनोर तांदूळ हा पूर्वी सहा हजार रुपये क्विंटलने विकला जात होता. आता त्यात वाढ होऊन हा तांदूळ सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे किलोने विकला जात आहे. फक्त तांदूळच नाही तर डाळींचेही भाव वाढल्याने सामान्यांचा डाळ भातही महाग झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: कोणत्या राशींचा दिवस खास? धनु, मकर, कुंभसह या राशींना मिळणार आनंदाची बातमी

Maharashtra News Live Update: हिंगोली शहरातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग

असे गुरुजी प्रत्येक शाळेत हवेत, विद्यार्थ्यांसाठी गुरुजींचा 'हेअर कटिंग पॅटर्न'

निवडणूक आयोगाविरोधात न्यायमूर्ती मैदानात, 'SIRमुळे लोकशाहीवर मोठं संकट'

लालचुटूक बीट खाण्याचे १० अद्भूत फायदे, मोजक्याच लोकांना माहीत असतील

SCROLL FOR NEXT