Special Report : कोविडनंतर आता मंकीपॉक्सचा धुमाकूळ, द. अफ्रिकेसह 'या' देशात रोगाचा शिरकाव SAAM TV
Video

Special Report : कोविडनंतर आता मंकीपॉक्सचा धुमाकूळ, द. अफ्रिकेसह 'या' देशात रोगाचा शिरकाव

Monkeypox Advisory News : कोविडनंतर आता मंकिपॉक्सने डोकं वर काढलं आहे, द.अफ्रिकेसह १३ देशात या रोगाचा धुमाकुळ आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या बाबत सुचना जारी केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्स (Mpox) ही जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.WHO ने याबाबत आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी आफ्रिकेत त्याचा प्रसार झाला होता आणि आता युरोपातील काही देशांमध्येही याची लागण होऊ लागली आहे.

चिकनपॉक्स आणि स्मॉलपॉक्स कुटुंबातील Mpox देखील आहे, जो एका माणसाकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो. सध्या तो कोविडसारखा हवेत पसरत नाही ही दिलासादायक बाब आहे. असे असूनही घाबरू न जाता सर्वांनी सतर्क राहाणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे, बहुतेक प्रकरणांमध्ये तो स्वतःच बरा होतो असे WHO ने सांगितले आहे आणि आजपर्यंत भारतात या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही हि भारतीयांसाठी चांगली बाब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT