Sunetra Pawar News Saam Tv News
Video

Sunetra Pawar Baramati: खासदार झाल्यावर सुनेत्रा पवार प्रथमच बारामतीत दाखल, कार्यकर्त्यांची गर्दीच गर्दी!

सुनेत्रा पवार राज्यसभेवर खासदार झाल्यावर पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाल्यात. यावेळी कार्यकर्त्यांनी बम गर्दी केलीय.

Rachana Bhondave

Sunetra Pawar News: राज्यसभेच्या खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार आज प्रथमच बारामतीत दाखल झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीये. सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार झाल्यानंतर प्रथमच बारामतीत आल्याने, बारामतीसह पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल होत आहेत. भेटीसाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली पहायला मिळतेय. सुनेत्रा पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून उभ्या देखील होत्या. पण बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला आणि त्या जिंकल्या. पण आता सुनेत्रा पवार या राज्यसभेवर खासदार होणारेत आणि हा निर्णय झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच बारामतीत गेल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Sable-Bhau Kadam : निलेश साबळे-भाऊ कदम पुन्हा एकत्र? 'त्या' VIDEOनं चर्चेला उधाण

Municipal Elections : शिंदेसेनेत 'पुत्र'संघर्षाचा अध्याय, आजी-माजी आमदारांमध्ये वाद उफळणार?

Maharashtra Live News Update: धुळ्यात तापमानाचा पारा 6.2°c वर

Gayatri Datar Engaged: अभिनेत्री गायत्री दातारनं गुपचूप केला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC करताना चूक झालीये? अशा पद्धतीने करा करा दुरुस्ती, स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT