Aditya Thackeray protest to save Mumbai open grounds saam tv
Video

मुंबईची मोकळी मैदानं भाजप ढापायला निघालंय; ठाकरेंचा CM फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

Aditya Thackeray Slams Bjp Over Mumbai Open Grounds Protest: मुंबईतील मोकळी मैदाने वाचवण्यासाठी ठाकरे गटाचे आंदोलन. वांद्रेतील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाच्या आरक्षणावरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल.

Omkar Sonawane

ठाकरे गटाकडून मुंबईमधील मोकळी मैदाने वाचवूया हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदणाचे आरक्षण बदलू नये यासाठी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Gen Z ना स्क्रीनपेक्षा मैदानावर असावे असे म्हटले पण तुम्ही मैदाने ठेवताय कुठे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईची मैदाने आणि मुंबई वाचवण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरत तिरंगा हाती घेत एकत्र यावे असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच मुंबईतील मोकळी मैदाने भाजप ढापायला निघाले आहे असा जोरदार हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चारित्र्याच्या संशयावरून नराधम पतीची पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं

Maharashtra News Live Update: सलगच्या सुट्ट्यांचा परिणाम! रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले

Downhill driving tips: उताराच्या रस्त्यावर कार न्यूट्रलवर चालवल्याने पेट्रोलची बचत होते?

बिल्डरने फसवणूक केली तर खैर नाही! पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; नवी नियमावली लागू; वाचा काय बदलले?

Diabetes Walking: डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी रोज किती चालावं? जाणून घ्या योग्य वॉकिंग टार्गेट

SCROLL FOR NEXT