Aditya Thackeray News Saam Tv News
Video

Aadity Thackeray वरळीतून लढणार नाहीत, Nitesh Rane यांचा दावा

नितेश राणेंनी सुद्धा असंच एक वक्तव्य केलंय. आदित्य ठाकरे यांनी राज्यातील आपला वायनाड मतदार संघ शोधायला लागले आहेत. मुंब्रा, मानखुर्द आणि मुंबादेवी हे तीन मतदार संघ ते शोधत आहेत.

Saam TV News

Aadity Thackeray News | आदित्य ठाकरे हा काय वरळीचा कॅंडिडेट नव्हता पहिले वडिलांनी दोन आमदार निर्माण केले सचिन आहेर आणि शिंदे. सेफ केली सीट आणि आदित्य ठाकरे निवडून आले. आदित्य ठाकरे स्वतःच्या कर्तुत्त्वावर निवडून आलेले नाहीत त्यांचा स्वतःचा कर्तुत्त्व शून्य आहे. असं वक्तव्य निलेश राणेंनी केलंय. आता नितेश राणेंनी सुद्धा असंच एक वक्तव्य केलंय. आदित्य ठाकरे यांनी राज्यातील आपला वायनाड मतदार संघ शोधायला लागले आहेत. मुंब्रा, मानखुर्द आणि मुंबादेवी हे तीन मतदार संघ ते शोधत आहेत. ते वरळीतून निवडणूक लढणार नाहीत. आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार नाही असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा 'हा' एक घटक; लिव्हरची चरबी पटकन वितळेल

यात्रीगण कृपया ध्यान दे! देशभरात एअर इंडियाचं सर्व्हर डाउन; दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Maharashtra Politics : काँग्रेस आणि ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का; ३ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Ind vs SA: भारतीय कसोटी संघाची घोषणा, दुसरं मोठं संकट परतवून लावणाऱ्या धाकड क्रिकेटपटूची एन्ट्री, दोघांना बाहेरचा रस्ता

SCROLL FOR NEXT