VIDEO : अभिनेता Abhijeet Khandkekar यांच्या घरी बाप्पाचं आगमन, कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव SAAM TV
Video

VIDEO : अभिनेता Abhijeet Khandkekar यांच्या घरी बाप्पाचं आगमन, कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा

Celebrity Ganeshotsav : गणेश चतुर्थीनिमित्त अनेक सेलिब्रिटी आणि नेत्यांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली. अभिनेता अभिजित खांडकेकर याच्या घरी नेमकी कशी प्राण प्रतिष्ठा झाली, जाणून घेऊ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन आणि स्थापना पार पडली. अनेक सेलिब्रिटी आणि नेत्यांच्या घरी देखील बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली.

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता अभिजित खांडकेकर याच्या देखील आज गणपती बाप्पाची स्थापना झाली, पत्नी सुखदा खांडकेकर हिच्या सोबत गणरायाची आरती व पूजा करत त्याने बाप्पाकडे साकडं घातलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT