Narendra Modi News : SAAM TV
Video

Narendra Modi News : मोदींवर निवडणूक लढण्यास बंदी घाला, कोर्टात याचिका दाखल

पंतप्रधान मोदी हे देवाच्या नावाने मतं मागत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर निवडणूक लढवण्यावर बंदी घाला अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

Saam TV News

पंतप्रधान मोदी हे देवाच्या नावाने मतं मागत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर निवडणूक लढवण्यावर बंदी घाला अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कलम 153 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. पंतप्रधान मोदी यांनी धार्मिक विधानं करत देवाच्या आणि पुजा स्थळाच्या नावाने मतं मागितली आहेत. त्यामुळे मोदींवर 6 वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी असे या याचिकेत म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा विमान अपघात नव्हे , 100 टक्के घातपात; रोहित पवारांचा आरोप

T20 World Cup Ind vs Pak: क्रिकेटमध्ये देशप्रेम की पैसाप्रेम? ICC ने दम दिल्यानंतर पाकिस्तानचा यू-टर्न

राज्यात १२ वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीचा सुळसुळाट, कुठे कुठे घडले गैरप्रकार?

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांना घातपात होण्याची शंका आधीच आली होती?

दुर्घटनांची मालिका सुरूच; टेकऑफनंतर १५ मिनिटांत विमान समुद्रात कोसळलं

SCROLL FOR NEXT