AC Local Saam TV
Video

Harbour : हार्बरवर आता एसी लोकल धावणार, १४ फेऱ्या चालणार, वेळापत्रक कसं असेल? | VIDEO

AC local trains are back on the Harbour line : हार्बर मार्गावर पुन्हा एकदा एसी लोकल धावणार! पनवेल-सीएसएमटी, वाशी-वडाळा या मार्गांवर १४ फेऱ्या सुरू होणार असून प्रवाशांना थंड आणि आरामदायी प्रवास मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

Harbour line AC trains : हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा एकदा हार्बर मार्गावरून लवकरच एसी लोकल धावणार आहेत. चेन्नईहून आलेली लोकल हार्बर मार्गावर पुन्हा सुरू होणार आहे. रेल्वेने १४ फेऱ्या चालवण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. यात ७ अप आणि ७ डाउन फेऱ्यांचा समावेश आहे. पनवेल-सीएसएमटी, वाशी-वडाळा, वडाळा-पनवेल अशा मार्गांवर या फेऱ्या धावतील. प्रवाशांना आता आरामदायी आणि थंड प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू झाल्याने प्रवाशांना अनेक फायदे मिळतील. उन्हाळ्यात थंड आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. नियोजित १४ फेऱ्या (७ अप, ७ डाउन) मुळे पनवेल-सीएसएमटी, वाशी-वडाळा, वडाळा-पनवेल मार्गांवर गाड्यांची उपलब्धता वाढेल.एसी लोकलमुळे अधिक प्रवासी या मार्गाकडे आकर्षित होतील. नॉन-एसी लोकलवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Ahilyanagar : जातीची बंधने झुगारत अंध शिवाजी आणि आशाने बांधली लग्नगाठ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अनोखा रिसेप्शन सोहळा

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

SCROLL FOR NEXT