Abu Azmi  Saam Tv
Video

Abu Azmi: औरंगजेबाबाबत वक्तव्य करणं भोवलं, अर्थसंकल्पीय अधिवेशनातून अबू आझमींचे निलंबन; VIDEO

Abu Azmi: अबू आझमींना अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. औरंगजेबावर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अबू आझमी यांनी औरंगजेबावर केलेल्या वक्तव्यावरुन आज विधीमंडळात मोठा राडा झाला. विरोधकांसह सत्ताधारी पक्षांनीही अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध आहे. औरंगजेबावर केलेल्या या वक्त्व्यामुळे त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना या अधिवेशनाच्या कोणत्

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांच्या वक्त्व्यावर संताप व्यक्त केल. आम्ही अबू आझमींविरोधात १०० टक्के कारवाई करु, असं त्यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाबाबतचा प्रस्ताव मांडला.

अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबावर वक्तव्य केलं होतं. औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT