अबू आझमी आणि छत्रपती संभाजी महाराज Saam Tv
Video

अबू आझमींच्या 'त्या' वक्तव्यावर Aditya Thackeray आणि Eknath Shinde यांची प्रतिक्रिया!

Abu Azmi Controversial Statement: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज एक वादग्रस्त विधान केले. त्यावरून त्यांच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाने सध्या धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामुळे संभाजी महाराजांचे शौर्य बघून कित्येक तरुण पिढी ही स्वतःला प्रेरणा देत असून राजकीय लोकांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी वादग्रस्त विधान केलं. आझमी यांनी माध्यमांशी बोलताना एक वादग्रस्त विधान केलं ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबांमध्ये धर्माची लढाई नव्हती. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा आशयाची विधान समाजवादी पक्षा आमदार अबू आझमी यांनी केलं. तसेच औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होता तो 24% होता. भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जायचं या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का? असा सवाल अबू आझमी यांनी केला.

यावरच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Edited By Omkar Sonawane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT