School Thik Karo campaign starts from Hingoli abhijeet dipke movement saam tv
Video

Abhijeet Dipke Protest : अभिजीत दिपकेंचे उद्यापासून पुन्हा आंदोलन; महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातून सुरुवात

Abhijeet Dipke School Thik Karo campaign Maharashtra : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील हिंगोलीतून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होईल. यावेळी शाळांचा मुद्दा त्यांच्या रडारवर असणार आहे.

Nandkumar Joshi

लवकरच सीझन २ सुरू होणार असल्याची घोषणा करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला उद्या, १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. स्कूल ठीक करो ही मोहीम ते सुरू करणार आहेत. महाराष्ट्रातील हिंगोलीतून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

अभिजीत दिपके त्यांचे मूळ गाव हिंगोलीपासून या मोहिमेची सुरुवात करणार आहेत. CJP ची टीम देशभरातील ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या परिस्थितीकडे लक्ष केंद्रित करणार आहे. गावागावांतील शाळांची दुरवस्था आणि समस्या सोडवण्यासाठी सर्व सरपंचांनी पुढाकार घ्यावा; तसंच विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, असं आवाहन या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भाजप आमदाराच्या मुलीनं महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली मारली, वडिलांना मागावी लागली माफी

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; अस्थमाच्या झटक्याने वयाच्या ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: आदिवासी विद्यार्थ्यांचं भंडारा प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन

स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही विकास कागदावरच! मुंबईच्या शेजारील शहरात कमरेइतक्या पाण्यातून अंत्ययात्रा

Manifestation Tips : तुम्हाला मॅनिफेस्टेशनचे 'हे' ६ फायदे ठाऊक आहेत? स्वप्ने होतील झटक्यात पूर्ण

SCROLL FOR NEXT