Deepak Kesarkar  Saam Tv News
Video

Deepak Kesarkar | "खोटं बोलणाऱ्यांमध्ये राजपुत्र एक नंबरला जातील", दिपक केसरकरांचा ठाकरेंवर निशाणा!

खोटं उत्कृष्ट कसं बोलावं याचा जिवंत नमुना आदित्य ठाकरे आहेत. खोटं बोलणाऱ्यांमध्ये भारतात एक नंबर काढला तर हे राजपुत्र एक नंबरला जातील, याची मला खात्री आहे. असं वक्तव्य शालेयशिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केलंय.

Saam TV News

Deepak Kesarkar On Aditya Thackeray | खोटं उत्कृष्ट कसं बोलावं याचा जिवंत नमुना आदित्य ठाकरे आहेत. खोटं बोलणाऱ्यांमध्ये भारतात एक नंबर काढला तर हे राजपुत्र एक नंबरला जातील, याची मला खात्री आहे. असं वक्तव्य शालेयशिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केलंय. याचबरोबर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंदात पडू नये असं देखील त्यांनी म्हटलंय. "चिन्ह कुठलं असलं तरी महायुती म्हणून मतदान होत असतं, त्यामुळे नारायण राणे साहेब मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात खूप मोठा वाटा देवेंद्र फडणवीस साहेबांचा राहिलेला आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे साहेबानी काम केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत कुत्सित बोलून विकास होत नाही. वैभवजींचा स्थानिक पातळीवर गावागावात काम करण्यावर भर असतो. त्यामुळे नोकऱ्या, मोठया इंडस्ट्री ह्याबाबत ते फारशी माहिती घेत नसतील, म्हणून त्यांनी ही कमेंट केली असेल", असं देखील दिपक केसरकर म्हटलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आलेल्या मंत्री उदय सामंत यांच्या बॅगची तपासणी

भिकाऱ्याला मिळणार 10 हजार रुपये? सरकारची भिकाऱ्यांसाठी नवी योजना?

Pune Politics: "मूळ पुणेकरांचा" कौल कोणाला! पुण्यातील शनिवार, नारायण पेठांवर भाजप वर्चस्व राखणार?

Dominos style pizza: घरच्या घरी बनवा डॉमिनोजसारखा पिझ्झा, पाहा रेसिपी

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा रोडशो, ठाणेकरांना काय आवाहन करणार? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT