Aaditya Thackeray On BJP And State Government  Saam TV
Video

Aaditya Thackeray News: नीट आणि वरळीवरून आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Aaditya Thackeray News Today: वरळीतील राजकीय चिखल झाला आहे. या चिखलात फुटबॉल खेळायला मजा येणार...कितीही चिखल झाला तर कमळ येणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वरळीतील युवा चषक फुटबॉल स्पर्धेला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी नीट आणि वरळी मतदारसंघावरून राज्य सरकारवर टीका केलीये. वरळीतील राजकीय चिखल झाला आहे. या चिखलात फुटबॉल खेळायला मजा येणार...कितीही चिखल झाला तर कमळ येणार नाही. अटल सेतूवरील रॅम्पला गेलेल्या तड्यावरही त्यांनी भाष्य केलं. नीट परीक्षा देण्यासाठी लाखो विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यात परीक्षा केंद्रावर जातात. मग ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. त्यांचे पेसै कोण देणार? वन नेशन वन पोल असं हे लोक म्हणतात. पण हीच लोक एक परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाहीत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकावर हल्लाबोल केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT