AADITYA THACKERAY SAAM TV
Video

Aaditya Thackeray On Modi | देशात मोदींची नाही ठाकरेंची गॅरंटी चालते, आदित्य ठाकरे यांचा टोला

देशात मोदींची गॅरेंटी नाही चालत, ठाकरेंची गॅरेंटी चालते असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच आता जो कुणी खरं बोलतो त्याला तुरुंगात डांबलं जातं, आता जुमल्याचंच नाव गॅरेंटी झालं आहे.

Saam TV News

शिर्डी : देशात मोदींची गॅरेंटी नाही चालत, ठाकरेंची गॅरेंटी चालते असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच आता जो कुणी खरं बोलतो त्याला तुरुंगात डांबलं जातं, आता जुमल्याचंच नाव गॅरेंटी झालं आहे. आता भाजपला मतदान केलं तर ते तुमच्या घरात येतील आणि काय खायचं काय कपडे घालायचे हे सांगतील असेही ठाकरे म्हणाले. गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल ठाकरे यांनी विचारला. तसेच दहा वर्षानंतरही विरोधी पक्षातले नेते मटण मासे खातात असा प्रचार करण्याची वेळ आली असेही ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिल द्या, नाहीतर आत्मदहन; म्हाडा कंत्राटदारांचा संताप, अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: भारतामध्ये स्टार्टअपची क्रांती होत आहे - पीएम मोदी

Dhule News : मंत्र्यांसमोरच शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळली, उदय सामंतांनी कान टोचले

Saturday Horoscope : पैसा मिळेल, भांडणं मिटतील अन् आनंदाची बातमी मिळेल; 'या' ५ राशींना शनिवार शुभ

Mumbai Tourism : मुंबईतच आहे काशीची झलक? मुंबईच्या या भागाला म्हणतात ‘मिनी काशी’

SCROLL FOR NEXT