Sunil Kedar Nagpur SaamTv
Video

Sunil Kedar : सुनील केदारांनी दिली नागपूर पेटवण्याची धमकी; व्हिडिओ व्हायरल

Viral Video : माजी मंत्री सुनील केदार यांचा धमकीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी संपूर्ण नागपूर जिल्हा पेटवून टाकण्याची धमकी दिली आहे.

Saam Tv

माजी मंत्री सुनील केदार यांचा धमकीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी संपूर्ण नागपूर जिल्हा पेटवून टाकण्याची धमकी दिली आहे. नागपूरमधील सातगावमधील सरपंच - उपसरपंचाच्या वादातून त्यांनी ही धमकी दिली असल्याचे सांगितले जात आहे.

सातगावमधील सरपंचाने महिला उपसरपंचाला शिवीगाळ केली होती. त्यावरून येथे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर या सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र केदार यांच्या व्यक्तव्यावरून त्यांचा सरपंचाला पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी पूर्ण नागपूर जिल्हा पेटवून देऊ असे त्यांनी या व्हिडिओमधील भाषणात म्हंटलेले दिसत आहे. सातगाव इथे झालेल्या जाहीर सभेमधले ही भाषण आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून केदार यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, त्या विरोधातला रोष अशाप्रकारच्या वक्तव्यातून बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT