Acharya Marathe College Saam Tv
Video

Chembur News: आचार्य मराठे कॉलेजमध्ये अजब फतवा, जीन्स,टी-शर्ट,जर्सीवर बंदी!

चेंबूरमधील आर्चाय कॉलेजने पुन्हा अजब असा नियम विद्यार्थ्यांसाठी लागू केलाय.मुलांना जीन्स,टी-शर्ट,जर्सीवर बंदी घालण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Acharya Marathe College: चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये काही महिन्यांपूर्वीच हिजाब बंदी करण्यात आली होती.त्याच संदर्भात विद्यार्थीनींनी कोर्टात देखील याचिका दाखल केली होती.परंतु कोर्टाने या निर्णयासंदर्भात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.आता पुन्हा या कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी अजब फतवा लागू केला आहे.यात मुलांना जीन्स,टी-शर्ट,जर्सीवर बंदी घालण्यात आली आहे.तशी नोटीस कॉलजकडून लावण्यात आली आहे.नोटी लावून देखील काही मुलांनी नियमांचे पालन न केल्याने त्यांना थेट कॉलेजच्या बाहेरच काढण्यात आले.त्यानंतर मुलांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला,कॉलेजच्या बाहेर सध्या मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

८ जानेवारीचा दिवस कसा असेल? पंचांगानुसार चार राशींना मिळणार लाभ, धनलाभही होणार

दादांना घेरण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? भाजपच्या 'मिशन 100' ला 'दादां'चे आव्हान

Maharashtra Live News Update: हार्बर रेल्वे उशिराने; प्रवाशांचा अर्धा ते पाऊण तास खोळंबा

Ambarnath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला भगदाड, काँग्रेसच्या त्या १२ नगरसेवकांचा मोठा निर्णय

मुस्लीम चिडला, जलीलांवर हल्ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमका राडा कशामुळे झाला?

SCROLL FOR NEXT